You are currently viewing शिरोडा येथे तिलारी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया…

शिरोडा येथे तिलारी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया…

शिरोडा येथे तिलारी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया…

वेंगुर्ले

शिरोडा-रेडी जोडणाऱ्या पुलाजवळ तिलारी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. ही घटना आज दुपारी घडली. याबाबतची माहिती ग्रामस्थांकडून संबंधित विभागाला कळविण्यात आली असून अद्याप काम सुरू झालेले नाही. दरम्यान अचानक पाईपलाईन फुटल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा