जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा खजिनदार सौ संजना हळदिवे यांचा शाल व श्रीफळ देऊन केला सन्मान