You are currently viewing महादेव तथा नाना बाबाजी आडवेकर यांचे निधन 

महादेव तथा नाना बाबाजी आडवेकर यांचे निधन 

महादेव तथा नाना बाबाजी आडवेकर यांचे निधन

फोंडाघाट

येथील ज्येष्ठ ग्रामस्थ महादेव तथा नाना बाबाजी आडवेकर (
८८ ) यांचे वृद्धापकाळमुळे, त्यांचे राहते घरी दुःखद निधन
झाले. त्यांनी निवृत्ती पूर्वी देवगड- खारेपाटण – जैयतापुर आणि
फोंडाघाट येथे पोस्ट खात्यात सेवा बजावली होती. त्या प्रतिकूल
परिस्थितीत सौजन्य,परोपकारी स्वभावामुळे ते जनमानसात
आपले वाटत होते. त्यांचा लोकसंग्रह सुद्धा मोठा होता. त्यांचे
पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.
फोंडाघाट वैश्य समाजा तील विशेष वसुली अधिकारी
रजनीकांत यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल खा
व्यक्त होत आहे…..

अजित नाडकर्णी यांनी शोक व्यक्त केला.आमचे कुटुंबातील संबंधीत व्यक्ती हरपिली.असे म्हणुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + three =