महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी. एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न – BCA

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.*
एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न
*BCA*
प्रवेश प्रक्रिया 2024- 2025बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो अधिक माहितीसाठी :7972997567 /9420274119 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा