जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे येथे त्यांच्या घरी काँग्रेसचे नेते आय .वाय शेख यानी सदिच्छा भेट घेतली.
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची आय .वाय शेख यांनी घेतली सदिच्छा भेट
- Post published:ऑगस्ट 3, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
मालवणात मनविसेच्या पहिल्या महाविद्यालयीन युनिटचा शुभारंभ
महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरण शिबीर – अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन सौ वैष्णवि मोंडकर
२८ सप्टेंबरला सावंतवाडीत ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा’
