You are currently viewing डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची आय .वाय शेख यांनी घेतली सदिच्छा भेट

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची आय .वाय शेख यांनी घेतली सदिच्छा भेट

जेष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे येथे त्यांच्या घरी काँग्रेसचे नेते आय .वाय शेख यानी सदिच्छा भेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा