You are currently viewing फोंडाघाट मध्ये भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट

फोंडाघाट मध्ये भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट

*फोंडाघाट मध्ये भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट

सामजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांची बंदोबस्त करण्याची मागणी

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट होत असल्याचे आज ग्रामपंचायतीला  निवेदन  देणार.  काल मोठा अपघात टळला एका बैलाला कंटेनरची धडक बसता बसता वाचली उधळलेला बैल एकदम आडवा आला.प्रसंग अवधान साधुन गाडी थांबविली गेली.त्याच प्रमाणे भटकी कुत्रीही राज रोज रस्यावरुन फिरताना शाळकरी मुलांच्या मागे लागतात याचा बंदोबस्त करावा.यासाठी सरपंच यांचे लक्ष वेधणार. टु व्हीलरचे आडवा कुत्रा आल्याने बाईक स्वार ३ दिवसापुर्वी पडला त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.यावर तोडगा काढणे.अन्यथा ५ तारीखला मंत्री नितेशजी राणे.यांचे कडे तक्रार करण्यात येईल असे सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा