गोवा येथील मोपा विमानतळावर उभ्या करून ठेवलेल्या ७ ते ८ मालवाहू ट्रकांना अचानक भीषण आग लागली आहे. ही घटना आज दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर घटनास्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोवा-मोपा विमानतळावर मालवाहू ट्रकना भीषण आग…
- Post published:मार्च 23, 2022
- Post category:गोवा / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
महाराष्ट्राचा अपमान करणा-या राज्यपाल कोशारी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध
सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत १४ तारखेला तिरंगा दौड….
राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री.पुंडलिक दळवी वाढदिवस अभिष्टचिंतन
