गोवा येथील मोपा विमानतळावर उभ्या करून ठेवलेल्या ७ ते ८ मालवाहू ट्रकांना अचानक भीषण आग लागली आहे. ही घटना आज दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर घटनास्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोवा-मोपा विमानतळावर मालवाहू ट्रकना भीषण आग…
- Post published:मार्च 23, 2022
- Post category:गोवा / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवणच्या जनतेने नाकारल्यामुळे बिथरलेल्या आमदार वैभव नाईक यांचा खोटे प्रवेश घेऊन आभासी वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न
सिंधुदुर्ग बँक निवडणुकीचं चित्र स्पष्ट; १९ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात
मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची मा. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक
