You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून निरिक्षक म्हणून समीर नलावडे यांची नेमणूक

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून निरिक्षक म्हणून समीर नलावडे यांची नेमणूक

देवगड :

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे भाजपाच्या वतीने निवडणूक निरिक्षक म्हणून समीर नलावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे
समीर नलावडे हे कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष आहेत देवगड जमसंडे नगर पंचायतीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी पार पडत असून 22 डिसेंबरला मतमोजणी होत आहे निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भाजपाच्या वतीने समीर नलावडे यांना निरीक्षक पदी नेमणूक केल्याची माहिती भाजपा नेते व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा