माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे युवानेते विशाल परब यांनी दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले.श्री राणे हे मंत्री होणार असल्याचे कळताच श्री परब हे दिल्ली येथे गेले होते.
युवा नेते विशाल परब यांनी थेट दिल्लीत भेट घेऊन राणेंना केले अभिनंदन
- Post published:जुलै 7, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील इंदिरा गांधी संकुलात विविध कार्यक्रमाचे आयोजन
युवासेना स्टाईल दाखवायची खुमखुमी जिरवायला भाजपा समर्थ!
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थिती मधील “मेरा बूथ सबसे मजबूत ” कार्यक्रमाला सिंधुदुर्ग भाजपा पदाधिकारी ऑनलाइन सहभागी
