You are currently viewing युवा नेते विशाल परब यांनी थेट दिल्लीत भेट घेऊन राणेंना केले अभिनंदन

युवा नेते विशाल परब यांनी थेट दिल्लीत भेट घेऊन राणेंना केले अभिनंदन

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे युवानेते विशाल परब यांनी दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले.श्री राणे हे मंत्री होणार असल्याचे कळताच श्री परब हे दिल्ली येथे गेले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =