You are currently viewing दिवाईना मुऱ्हाई…

दिवाईना मुऱ्हाई…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवाईना मुऱ्हाई…*

 

उना मुऱ्हाई मुऱ्हाई व्हटवर फुटे हासू

व्हटवर हासू फुटे एक डोयाम्हान आसू

पडदानी गाडी उनी बहिनले वो लेवाले

भाऊ रुबाबदार तो लई चालना दिवाईले…

 

गाडी घुंगरुनी वाजे खुयखुयखुयखुय

अरे सर्जाराजा मना तू पयपयपय

माय दारम्हाज उभी रस्ता दखसं दुरना

पंचपकवान शिजे लेकीसाठी हो घरम्हा..

 

उनी सासुरवाशीन पायवर टाका पानी

ववाईन ती भाकर तिनी नजर उतारानी

गलगल करे घर अक्का उनी अक्का उनी

परनायी गयी तशी गली लागे सुनीसुनी..

 

गयाम्हानज पडनी माय, कशी से तू सांग

तुले जलम दिधा नि मना फिटीग्यात पांग

मनी गुननी ती लेक घरदार समायस

माय सासू तुनी झायी सासरा व्हयना बापूस..

 

चार दिनना तो सन बहिन ववाये भाऊले

हासीखुशीम्हा निंघनी पुन्हा सासरे जावाले

चिंता करू नका मनी मी खुस मनाघर

मायबापनी कीर्तले मी सासरे पयरं..

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा