You are currently viewing पंचायत समिती सावंतवाडीतर्फे कर्मचारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा!

पंचायत समिती सावंतवाडीतर्फे कर्मचारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा!

पंचायत समिती सावंतवाडीतर्फे कर्मचारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा!

सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छांची भेट

सावंतवाडी :

पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती, उपसभापती तसेच सर्व सदस्यांच्या वतीने पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या सणानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या आनंदी, निरोगी आणि सुखसमृद्ध जीवनासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. पंचायत समितीच्या कामकाजात कर्मचारी वर्गाचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या कार्याचा गौरव करत सणाचा आनंद सर्वांनी एकत्रितपणे साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा