You are currently viewing लाडु सांगतो एकीच बळ…

लाडु सांगतो एकीच बळ…

लाडु सांगतो एकीच बळ…
चकली म्हणते वळणावरती मागे न फिरता पळ…
करंजी सांगते सगळकाही पोटात घ्या…
शंकरपाळी म्हणते चारी बाजूनी विचार करा…
चिवडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाही गोडवा…
रांगोळी म्हणते स्वप्नात सुध्दा रंग भरा…
आकाश कंदिल सांगतो आकाशात उंच भरारी घ्यायला शिका…
उटणे म्हणते सुगंध होवून दरवळत रहा…
पणती सांगते दुसर्‍यांसाठी स्वतः जळायला शिका अंधारावर मात करा… कर्तृत्वाने जग सार उजळुन टाका…
*अजित नाडकर्णी शुभांजित श्रुष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा