कुडाळ – श्री. प.पू. सद्गुरु राऊळ महाराज यांचा १२१ वा जन्मोत्सव सोहळा पिंगुळी येथील महाजनांच्या समाधी मंदिरात रविवारी दि. २५ / ११/२०२६ (कोजागिरी पौर्णिमा) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ- कार्याध्यक्ष सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प. पू. सद्गुरु राऊळ महाराजांच्या १२१ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
- Post published:ऑक्टोबर 23, 2026
- Post category:बातम्या / लेख
- Post comments:0 Comments
You Might Also Like
तळेरेतील मॉडेल कॉलेजचं राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रे अंतर्गत होणाऱ्या केंद्रस्तरीय कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून अमृत कालशांसह स्वयंसेवकांचा ताफा दिल्ली येथे रवाना
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उद्या एक दिवशीय काम बंद आंदोलन…
