You are currently viewing थाळीफेक स्पर्धेत पराग सावंतचा तालुक्यात प्रथम क्रमांक!

थाळीफेक स्पर्धेत पराग सावंतचा तालुक्यात प्रथम क्रमांक!

थाळीफेक स्पर्धेत पराग सावंतचा तालुक्यात प्रथम क्रमांक!

ओसरगाव कानसळीवाडीच्या सुपुत्राचे संपूर्ण गावाच्या वतीने अभिनंदन

ओसरगाव

ओसरगाव-कानसळीवाडी येथील सुपुत्र कु. पराग गुरुदास सावंत याने तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
परागने मिळविलेल्या या यशामुळे ओसरगाव कानसळीवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण गावाच्या वतीने त्याचे जाहीर अभिनंदन करण्यात येत असून, पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
परागच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा