You are currently viewing सामंत चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने गरजू महिलांना आर्थिक मदत

सामंत चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने गरजू महिलांना आर्थिक मदत

सावंतवाडी

मुंबईतील दिनकर सामंत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सावंतवाडीतील पाच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.जयेंद्र परुळेकर यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. यावेळी रश्मी पेडणेकर, विजयालक्ष्मी निवेलकर, कविता जाधव,जशोदा जाधव,राधाबाई राऊळ आदींना धनादेश वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा