You are currently viewing गावाकडचा दिवस

गावाकडचा दिवस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गावाकडचा दिवस*

वासुदेव आला वासुदेव आला
देवकीनंदन गोपाला म्हणत
सकाळी गाव जागवीत आला

गारुडी आला गारूडी आला
टोपलीत नागोबा घेऊन आला
पुंगी वाजवून नागाला डोलवू लागला

मदारी आला मदारी आला
माकड अस्वल घेऊन आला
इशाऱ्यावर त्यांना नाचवू लागला

डोंबारी आला डोंबारी आला
उंच दोरीवर अधांतरी चालत
कसरतीचे खेळ दाखवू लागला

बहुरूपी आला बहुरूपी आला
वेषांतर करून गावभर फिरला
मनोरंजन गावकऱ्यांचे करून गेला

गावाकडचा दिवस रोजच
असा रमत गमत मजेत गेला
शहरात तो फक्त धावपळीत हरवला

कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.

_________________________
*संवाद मीडिया*

*🌴🌴मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस…..*🎋🎋

*🍽️ लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🍽️*

*चव अशी… की प्रत्येक घासात मन रमून जाईल!*

*खवय्यांनो, तयार आहात ना चवीच्या भन्नाट सफरीसाठी?*

*🍽️ नाश्त्याची खास मेजवानी!*

*👉कुरकुरीत पुरी-भाजी*
*👉खमंग घावण-चटणी*
*👉रुचकर आंबोळी-उसळ*
*👉झणझणीत मिसळपाव*
*👉चविष्ट उसळपाव*
*👉 कुरकुरीत अळूवडी आणि कोथिंबीर वडी*
*👉ऑम्लेट पाव, बुर्जीपाव*

*नाव वाचताच तोंडाला पाणी सुटेल, अशी चव😋*

*आता एकाच ठिकाणी!*

*🐟 मासळीप्रेमींसाठी खास मेजवानी! 🦀*

*ताज्या चवीचा आस्वाद देणाऱ्या रुचकर सीफूड थाळींचा मनसोक्त आनंद घ्या!*

*🍛 आमच्या खास थाळींची चव चाखाच!*

*🦀 खेकडा थाळी*
*🐟 बांगडा थाळी*
*🐠 सुरमई थाळी*
*🐟 पापलेट थाळी*
*🍲 सौंदाळा थाळी*
*🐓कोंबडी वडे आणि चिकन थाळी*
*🍲 चिकन आंबोळी थाळी*

*🥢 चायनीजची क्रेव्हिंग?*
*तीही पूर्ण होणार!*

*ऑथेंटिक चायनीज पदार्थही उपलब्ध!*

*मग वाट कसली पाहताय?*

*कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत किंवा प्रवासात थोडा स्वादिष्ट ब्रेक घेण्यासाठी नक्की भेट द्या.*

*चविष्ट पदार्थ, खमंग सुगंध आणि मन तृप्त करणारा जेवणाचा अनुभव तुमची वाट पाहत आहे!*

*📍 लोटस रेस्टॉरंट व लोटस लॉज, महाजनी नगर, मुंबई–गोवा महामार्ग, कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*📞 आजच संपर्क साधा!*

*9422381070 // 8888530689*

*मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस*

*लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🧑‍🍳*

*चव मनाची, मेजवानी जिभेची!*😋

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/217376/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा