You are currently viewing फोंडाघाटच्या महागणपतीचे अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन

फोंडाघाटच्या महागणपतीचे अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन

फोंडाघाटच्या महागणपतीचे अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन

फोंडाघाट :

सार्वजनिक फोंडाघाट महागणपतीचे सामाजिक कार्यकर्ते तथा निलेश राणे समर्थक अजित नाडकर्णी यांनी आज दर्शन घेतले. फोंडाघाटमधील गुणी कलाकार सर्वेश विजय भोगटे यांनी साकारलेल्या महागणपतीच्या मूर्तीचे त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यानंतर त्यांनी वालावल-कट्टा तसेच मर्ये-निकम येथील गणपतींचेही दर्शन घेतले. “बाप्पांचे दर्शन घेतल्याने मनाला समाधान मिळते आणि नव्या ऊर्जेची अनुभूती होते,” अशी भावना अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा