You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्याचे श्री.लक्ष्मण कदम यांचा वर्दे गावात सत्कार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्याचे श्री.लक्ष्मण कदम यांचा वर्दे गावात सत्कार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्याचे श्री.लक्ष्मण कदम यांचा वर्दे गावात सत्कार.

सावंतवाडी

“समाजासाठी झिजणारी माणसं हीच खरी समाजाची श्रीमंती असते.”याचा संदेश आपल्या या सत्कारांमधून समाजाला मिळाला.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे समर्पित कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांना त्यांच्या वर्दे या मूळ गावी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जो भव्य सत्कार करण्यात आला, तो सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने तुम्ही करत असलेल्या निस्वार्थ सेवेचा खरा गौरव आहे.
त्यांनी आपल्या कार्यातून अनेकांना प्रेरणा दिली.त्यांचे
समाजऋण फेडण्याचे हे व्रत असेच अखंड सुरू राहो….!
त्यांच्या गावातील ग्रामपंचायत वर्दे तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या, आपल्या गावच्या निस्सीम प्रेमाचा आठवण त्यांना निरंतर राहील यात वाद नाही.
याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा