You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत तालुकानिहाय गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत तालुकानिहाय गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत आणि
प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटी आयोजित

गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुती
गणपती आरास सजावट स्पर्धा

जिल्ह्यामधील गणेशोत्सव या सणानिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित केली असून प्रत्येक तालुक्यात होणार आहे
यासाठी त्या त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून शुक्रवार दि. २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.

आपल्या गणेशाच्या विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पर्यंत आपला व्हिडीओ पाठवणे अनिवार्य आहे, त्या नंतर आलेला व्हिडीओ स्पर्धेसाठी विचारात घेतला जाणार नाही.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचे, चलचित्राचे *एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून आम्हाला वॉटसअप द्वारे पाठवायचा आहे*,

सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवायचा आहे

ही स्पर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात घेण्यात येणार असून स्पर्धेचे परिक्षक व्हिडीओ पाहून आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन परिक्षण करतील व त्याबाबतचा निकाल जिल्हा काँग्रेस कार्यालयात सादर करतील,

त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे *मा. संपर्क मंत्री आदरणीय सतेज ऊर्फ बंटी पाटील* यांच्या हस्ते करण्यात येईल.

*परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील*

प्रथम पारितोषिक ११,१११/-
द्वितीय पारितोषिक ७७७७/-
तृतीय पारितोषिक ५५५५/-
उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिक प्रत्येकी १०००/-
व प्रमाणपत्र
अशी प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना बक्षीस दिली जातील.

*तालुकानिहाय समन्वयक-*

विधाता सावंत – वेंगुर्ला
(9422077515)
प्रकाश डीचोलकर- वेंगुर्ला
(94224 36017)

मेघनाद धुरी- मालवण
(9422096765)
अरविंद मोंडकर- मालवण
(9892055820)

अभय शिरसाठ – कुडाळ
(7350133444)
विजय प्रभू- कुडाळ
(94238 84492)
(9307846345)

प्रदीप मांजरेकर – कणकवली
(94224336880)
प्रविण वरुणकर- कणकवली
(94041 67438)

वसंत नाटेकर – वैभववाडी
(8805768570)
मीनाताई बोडके- वैभववाडी
(9404743605)

रविंद्र म्हापसेकर- सावंतवाडी
(9422055227)
समीर वंजारी- सावंतवाडी
(9822454023)
रुपेश आईर- सावंतवाडी
(9405478079)

वासुदेव नाईक – दोडामार्ग
( 9403351151 )
सुभाष दळवी- दोडामार्ग
(9421245595)

उल्हास मणचेकर – देवगड
(9422434986)
उमेश कुलकर्णी – देवगड
(9821936472)

व अधिक माहितीसाठी जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक
*अरविंद मोंडकर 9892055820*
यांच्याशी संपर्क करावा

आपला
*इर्शाद शेख*
– जिल्हाध्यक्ष –
(सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − eight =