You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती
(अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे)

शैक्षणिक पात्रता:
(i) कायदा पदवी (LLB)
(ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 60 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त, मुंबई, D.N रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई-400001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट
https://mumbaipolice.gov.in/

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 9 =