You are currently viewing भालेकर राजाचे नगराध्यक्षा श्रद्धा भोसले व युवराज लखम राजे भोसले यांनी घेतले दर्शन

भालेकर राजाचे नगराध्यक्षा श्रद्धा भोसले व युवराज लखम राजे भोसले यांनी घेतले दर्शन

भालेकर राजाचे नगराध्यक्षा श्रद्धा भोसले व युवराज लखम राजे भोसले यांनी घेतले दर्शन

सावंतवाडी :

नगराध्यक्षा सौ. श्रद्धा देवी भोसले व भाजपचे युवा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले यांनी महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली दिलीप भालेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या भालेकर राजाचे दर्शन घेतले.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले व युवराज लखम राजे भोसले यांनी सावंतवाडीतील सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, जय भालेकर, ओमकार भालेकर, सचिन सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा