You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन मुख्याधिकारी पदी अपूर्वा बासुर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन मुख्याधिकारी पदी अपूर्वा बासुर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन मुख्याधिकारी पदी अपूर्वा बासुर; सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव यांनी केले स्वागत

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी अपूर्वा बासुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी सावंतवाडी तालुक्याच्या पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य भाजप गटनेते महेश धुरी, शिवसेना गटनेते शरद धाऊस्कर, प्रणाली टिळवे व मायकल डिसोजा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा