You are currently viewing स्वच्छतेचा संदेश देत फोंडाघाट येथिल स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत…

स्वच्छतेचा संदेश देत फोंडाघाट येथिल स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत…

स्वच्छतेचा संदेश देत फोंडाघाट येथिल स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत…

कणकवली

“आली दिवाळी स्वच्छतेची वेळ झाली” असा संदेश देत फोंडाघाट येथील ग्रामस्थ व स्वच्छता प्रेमींच्या माध्यमातून फोंडाघाट दाजीपुर सिमेवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांचे प्रबोधन केले. यावेळी स्वच्छता प्रेमींकडून अशा प्रमारे आवाहन करण्यात आल्याने पर्यटकांकडून ही त्याला चांगल्या पध्दतीने प्रतिसाद देण्यात आले. यावेळी जिल्ह्यात पर्यटन करताना प्लास्टीक बाटल्या किंवा अन्य कचरा अन्यत्र फेकू नका. असा संदेश यावेळी सर्वाना देण्यात आला.
या उपक्रमात पत्रकार गणेश जेठे, महेश सावंत महसूल विभागाचे मंडल अधिकारी दिलीप पाटील, पत्रकार तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, सचिन राणे, गुरुप्रसाद सावंत, अनिल मेस्त्री, सत्यवान साटम, विजय जामदार, सुधीर राणे, विजय तेजम, संजय नेरुरकर, पोलीस मारुती बारड, मनोज ठाकूर, अमित गोसावी, नितीन राणे, अभिजीत सावंत, इको व्हिलेज डेव्हलपमेंट कमिटीचे प्रसाद पाटील व स्वच्छता प्रेमी सहभागी झाले होते.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =