कुडाळ पंचायत समितीत उद्या दिनांक 12.3.2021 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊस कामाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्रीमती नूतन आईर सभापती, श्री. जयभारत पालव उपसभापती यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊसचा शुभारंभ…
- Post published:मार्च 11, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद
साहित्य संमेलन सातारा सुफल संपूर्ण…
मा.आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न
