कुडाळ पंचायत समितीत उद्या दिनांक 12.3.2021 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊस कामाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्रीमती नूतन आईर सभापती, श्री. जयभारत पालव उपसभापती यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या प्रधानमंत्री आवास योजना डेमो हाऊसचा शुभारंभ…
- Post published:मार्च 11, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कु.स्वराध्या निलेश पेडणेकर सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सुवर्णपदकासह जिल्ह्यात इयत्ता दुसरी मधून प्रथम..
महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकरची अग्निवीर दलात निवड…
आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवास हार्दिक शुभेच्छा ! – लईराई एंटरप्राइजेस
