You are currently viewing कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण – प्रवेश प्रक्रिया सुरू

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण – प्रवेश प्रक्रिया सुरू

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त महाविद्यालये

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*

*कॉलेज कोड:* *11165*

अभ्यासक्रम.

कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180

संपर्क : 9421154594 9421230915 9405071319
www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*. *देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*

*कॉलेज कोड:* *11311*

अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60

संपर्क : 8600879426 7588868705
www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*

*कॉलेज कोड:* *15196*

अभ्यासक्रम.
कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80

संपर्क: 9421154594 7588868705
www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

कॉलेज व्हिडिओ
https://youtu.be/STjqIuIBdmU?feature=shared

*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा* https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*खालील संकेतस्थळावरती जाऊन आपण फॉर्म दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत भरू शकता.*

https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=4e898dd9-f749-436d-b3e1-3417f5632f77&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=9a40d12f-fa5a-4b43-b7f0-762fb2b9ded5

प्रतिक्रिया व्यक्त करा