॥ प्रथम स्मृतिदिन – भावपूर्ण श्रद्धांजली ॥🙏
कै. विकास भालचंद्र सावंत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
देवाज्ञा : १५ जुलै २०२५
यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏
“मिळालेला जन्म सर्वांसाठी वेचून,
मनोमनी ठसा उमटविणारे…
तुमच्यासारखे तुम्हीच..!
तुमच्या पवित्र स्मृतीस आमची
भावपूर्ण श्रद्धांजली.”
– विक्रांत सावंत (जिल्हा परिषद सदस्य), पुत्र
– नात : नाव्या | नातू : कबीर
– समस्त सावंत परिवार, माजगाव
नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी
शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, सावंतवाडी

