You are currently viewing ॥ प्रथम स्मृतिदिन – भावपूर्ण श्रद्धांजली ॥🙏

॥ प्रथम स्मृतिदिन – भावपूर्ण श्रद्धांजली ॥🙏

॥ प्रथम स्मृतिदिन – भावपूर्ण श्रद्धांजली ॥🙏

 

कै. विकास भालचंद्र सावंत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

देवाज्ञा : १५ जुलै २०२५

 

यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏

“मिळालेला जन्म सर्वांसाठी वेचून,

मनोमनी ठसा उमटविणारे…

तुमच्यासारखे तुम्हीच..!

तुमच्या पवित्र स्मृतीस आमची

भावपूर्ण श्रद्धांजली.”

 

– विक्रांत सावंत (जिल्हा परिषद सदस्य), पुत्र

– नात : नाव्या | नातू : कबीर

– समस्त सावंत परिवार, माजगाव

 

नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी

शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, सावंतवाडी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा