You are currently viewing तळवडे येथे युवा मित्र मंडळ यांचा “शौरी भीषण” दशावतारी नाट्यप्रयोग

तळवडे येथे युवा मित्र मंडळ यांचा “शौरी भीषण” दशावतारी नाट्यप्रयोग

सावंतवाडी :

तालुक्यातील तळवडे येथे युवा मित्र मंडळ, तळवडे यांनी श्री देव सिध्देश्वर मंदिर येथे संयुक्त दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘शौरी भीषण’ हा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. आज रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी रात्रौ ७.३० वाजता हा नाट्य प्रयोग पावसामुळे बंदिस्त जागेत करण्या मंडळाचा प्रयत्न असणार आहे. तरी नाटयरसिकांनी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा अशी विनंती युवा मित्र मंडळ व तळवडे ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा