You are currently viewing अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी कणकवलीत काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलन

अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी कणकवलीत काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलन

अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी कणकवलीत काँग्रेसचे ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलन

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार तालुका काँग्रेसची निदर्शने; दान चोरीप्रकरणाचा निषेध

कणकवली
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील कथित दान चोरीप्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मंगळवारी कणकवली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. भजनाच्या माध्यमातून आंदोलन करत कार्यकर्त्यांनी दान चोरीप्रकरणाचा निषेध नोंदविला. प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, कणकवली तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर यांच्यासह महेश तेली, निलेश मालडंकर, संतोष टक्के, आतिश जेठे, भालचंद्र जाधव, प्रदीपकुमार जाधव, जेम्स फर्नांडिस तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिरातील दान चोरीप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

*संवाद मीडिया *

🚗🚕🏃‍♀️🏃🏃‍♂️🏃‍♀️🏃🏃‍♂️🏃‍♀️🏃🏃‍♂️🏃‍♀️🏃🏃‍♂️🚗🚕

*MAI HYUNDAI सोबत नोकरीची सुवर्णसंधी!*

*तुमच्या करिअरला द्या यशाची नवी दिशा…*

*📍 कामाचे ठिकाण : कुडाळ व कणकवली*

*🔹 कुडाळ शाखेसाठी आवश्यक पदे*👇

*👔 ब्रँच मॅनेजर – 01*
*👔 मॅनेजर (सर्व्हिस) – 01*
*👔 असिस्टंट मॅनेजर (सर्व्हिस) – 01*
*💰 कॅशियर – 01*
*👥 टिम लीडर – 02*
*🚘 सेल्स एक्झिक्युटिव्ह – 05*
*💼 CRM सर्व्हिस – 01*
*🖥️ CRE सर्व्हिस – 02*
*🧹 ऑफिस बॉय – 02*
*🔹 कणकवली शाखेसाठी आवश्यक पदे*👇

*👔 असिस्टंट मॅनेजर (सर्व्हिस) – 01*
*👥 टिम लीडर – 02*
*🚘 सेल्स एक्झिक्युटिव्ह – 05*
*🎓 पात्रता*
*✔️ बी.कॉम./पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री*
*✔️ टॅली व ERP चे ज्ञान आवश्यक (लागू पदांसाठी)*
*✔️ किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक*
*✔️ सेल्स पदांसाठी स्वतःचे वाहन आवश्यक*

*✨ आकर्षक सुविधा*👇
*✅ उत्तम पगार*
*✅ प्रोव्हिडंट फंड (PF)*
*✅ ग्रॅच्युटी*
*✅ वार्षिक बोनस*
*✅ मासिक इन्सेंटिव्ह*
*✅ ट्रॅव्हलिंग भत्ता*
*✅ ESI चे फायदे*

*📅 वॉक-इन मुलाखत*
*दिनांक : 15 व 16 जुलै*
*वेळ : सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00*

*📍 स्थळ : वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली*

*📧 ई-मेल : tmsnd@maihyundai.in*

*📞 संपर्क : 7410006037*

*🚘 MAI HYUNDAI*

*”अविरत सेवेची 27 वर्षे”*

*आजच अर्ज करा आणि उज्ज्वल करिअरची सुरुवात करा! 🌟*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/208710/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा