पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा 17 जुलै रोजी
सिंधुदुर्गनगरी
पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिध्देश रावराणे यांनी दिली आहे.
