जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना
*कॅमेर्यासोबतचं..माझं जगणं..!!*
पुरुषार्थ पराक्रम..कर्म
कॅमेराच कुशीत जपतो
स्मृती अवघ्याच फितूर
भारावून ओटीपोटी भरतो..
अभिनय दिग्दर्शन पटकथा
आयुष्यकथेला कॅमेराच सांभाळतो
चेह-यावरच्या बदलत्या हावभावात
परिभाषा व्यक्तीमत्वाची बदलतो
निसटत्या आयुष्याच्या बोटांना
शेवटी..कॅमराच साथ देतो
संवादाची..गरजचं नसतेचं
एक शाॅटही…पुरेसा असतो
जिवाची गाठ उकलत उकलत
अॅपरचर …अर्धचं ..उघडतो
दृष्ट..व्यक्तिमत्वालाही लागावी
जबरदस्त.. क्लोजअप..घेतो
कवडसे आठवणींचे कडेवर
घेताघेता ..कॅमेराही..रडतो
सुखाचे भविष्य जगण्यासाठी
हसायला मला..भाग पाडतो
बाबा ठाकूर ठाकूरीउवाच
कॅमेर्यासोबतच जगणं..116th
for GENTLEMAN..BLITZ
BY LATE A. BELWALKAR
MY CLOSE PROFESIONAL
CAMERAMAN DEBONAIR
———————————————–
👉🏼*गाडी घ्यायची आहे पण कर्ज करिता इनकम प्रूफ नाही*
मग विचार कसला करताय
खास आपल्या करिता आम्ही घेऊन आलो
🌈*नो इनकम प्रूफ लोन स्कीम*
देशाची सर्वात जास्त विकली जाणारी कार टाटा पंच आणि सेफस्ट स्मॉल कार टाटा टियागो करिता
✅*डाउन पेमेंट केवळ ₹.९४,९९९/-*
आजच आपल्या जवळ चे आमचे शोरूम ला भेट द्या अथवा आम्हाला कॉल करा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपूर्ण स्वदेशी अभियान*
*भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
https://t.ly/pdI_1
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
_Credit approval at the sole discretion of bank_
नवनवीन अपडेट्स करीता फॉलो करा
*https://www.instagram.com/tata_motors_spautohub_rtn?igsh=YmRyMW12amRlaGpw*
