You are currently viewing दिवाळी हायकू

दिवाळी हायकू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम हायकु काव्य*

 

*दिवाळी हायकू*

 

दारी अंगणी

सजल्या रंगावली

आनंद मनी…

 

येता पाहुणे

उत्साहात स्वागत

नाही ना उणे….

 

अभ्यंगस्नान

असे आरोग्यपूर्ण

तेजस्वी वर्ण….

 

कपडे नवे

घ्यायचे सर्वांना ते

हौसच होते….

 

खमंग करू

फराळ व भोजन

तृप्त ते मन….

 

सांजसमयी

उजळू या पणत्या

प्रकाशदात्या…

 

लक्ष्मीपूजन

संपन्न ऐश्वर्याचे

तेजोत्सवाचे..

 

गाई गुरांचा

पाडवा आनंदाचा

कृषीवलांचा…

 

लेकी माहेरी

भाऊबीज प्रेमाने

होते साजरी….

 

सुखात जाणू

देणं गरजूंसाठी

भावना मोठी….

 

अंतःकरण

अंतर्बाह्य उजळो

प्रकाश कळो ……

 

 

अरूणा दुद्दलवार@✍️

 

*संवाद मिडिया*

 

*”महालक्ष्मी तथास्तु मॉल” ची दिपावली स्पेशल ऑफर्स*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

यंदाची 🪔 *दिवाळी करा अजून स्पेशल*… 🎊🏮खरेदी करा..🛍️🔯 *महालक्ष्मी तथास्तु मॉल*🔯…मधून आपल्या प्रियजन आणि आप्तेष्टांसाठी खास आकर्षक वस्तू..🎁

 

एवढेच नाही तर *खरेदी सोबत मिळवा फ्री भेट वस्तू*..🎁🎊

 

*💥दिपावली स्पेशल ऑफर्स💥*

 

♦️ रू. १००० च्या खरेदीवर कॅडबरी सेलीब्रेशन फ्री🍫

♦️रू. २००० च्या खरेदीवर बेडशीट फ्री🛏️

♦️ रू. ३००० च्या खरेदीवर लंच बॉक्स फ्री🍱

♦️ रू. ५००० च्या खरेदीवर वॉटर जग फ्री🍶

♦️रू. १०००० च्या खरेदीवर डिनर सेट फ्री🍽️

♦️रू. १५००० च्या खरेदीवर साडी व बांगड्या फ्री🥻🚑

♦️रू. २०००० च्या खरेदीवर साडी व नेकलेस फ्री📿

 

👉 *‼️ऑफर २१ नोव्हेंबर पर्यंत मर्यादित‼️*

 

🎴आमचा पत्ता:- आदित्य बिझनेस सेंटर , पहिला व दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी

 

📱9860259376/ 9226249376

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =