You are currently viewing संतसमागम

संतसमागम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*संतसमागम*

समुदितमदना ८+८+८+३

जागृत होते मानवतेचे भान संत प्रवचनी
प्रेमदयेच्या शिकवणीतुनी फुलते मग जीवनी

नामघोष अन् भक्तिगायने नित्य तुला सेविती
बंधुत्वाच्या एकजुटीचे भाव मनी जागती

संग लाभता संतकृपेचा दूर पक्षपातही
सूर छेडता एकोप्याने प्रार्थनेत दंगही

अभंगातुनी सत्य उकलता उजळतसे अंतरा
सुविचाराच्या ज्योतीनेही मार्ग दिसतसे जरा

कीर्तनातली अमृतवाणी घरोघरी पोचते
समरसतेचे बीज जनांच्या अंतरात प्रसवते

कैवारी हा दीन जनांचा संत दयाघन असे
मायेचीही शीतल छाया सुखावते मन कसे

मुक्ताबाई ज्ञानासंगे संतसंगती खुले
जीवनधारा बदलुन जाता मोक्ष मुक्तता मिळे

प्रेम दया अन् सहनशीलता जगण्या देते दिशा
भावभक्तिने लीन होउया संतांचरणी अशा

©️®️डॉ मानसी पाटील

_________________________
*संवाद मीडिया*

🌟 *विशेष धार्मिक व पर्यटन सहल पॅकेजेस* 🌟

🙏 कुटुंबासोबत आध्यात्मिक आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव घ्या!

🚆 *तिरुपती बालाजी दर्शन*
📍 प्रस्थान: कल्याण / लोकमान्य टिळक टर्मिनस / मुंबई
📅 दररोज
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹8,850/- पासून

🚆 *प्रयागराज – वाराणसी यात्रा*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,099/-

🚆 *प्रयागराज – अयोध्या यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड
📅 दर सोमवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,399/-

🚆 *हैदराबाद व रामोजी फिल्म सिटी*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹13,975/-

🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,199/-

🚆 *शिर्डी – छत्रपती संभाजीनगर*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 गुरु / शुक्र / शनि
🕒 1 रात्र / 2 दिवस
💰 ₹7,499/-

🚆 *हैदराबाद – श्रीशैलम यात्रा*
📍 प्रस्थान: सीएसएमटी / मुंबई / पुणे
📅 दर गुरुवारी
🕒 4 रात्री / 5 दिवस
💰 ₹15,575/-

🚆 *शिर्डी – शनि शिंगणापूर – नाशिक*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹14,050/-

🚆 *स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया)*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 दर शुक्रवारी
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹10,000/-

✈️ *श्रावण विशेष – रामेश्वरम व मदुराई*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 31 जुलै 2026
🕒 2 रात्री / 3 दिवस
💰 ₹26,000/-

✈️ *हैदराबाद – श्रीशैलम विमान प्रवास*
📍 प्रस्थान: मुंबई
📅 13 ऑगस्ट 2026 व 03 सप्टेंबर 2026
🕒 3 रात्री / 4 दिवस
💰 ₹27,500/-

*सहल खर्चात समाविष्ट* ——
✅ रेल्वे तिकीट*
✅ हॉटेल निवास
✅ भोजन व्यवस्था*
✅ पर्यटन स्थळांची भेट व स्थानिक प्रवास
✅ टूर गाईड

*अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा:*
*📞 7350 7350 91*
*7350 534 534*

✨ *मर्यादित जागा उपलब्ध – आजच आपली सीट निश्चित करा!* ✨

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/206067/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा