You are currently viewing २७ मे रोजी जिल्हा परिषद बांधकाम समितीची मासिक सभा

२७ मे रोजी जिल्हा परिषद बांधकाम समितीची मासिक सभा

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार, २७ मे रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेबाबतची माहिती बांधकाम समिती तथा कार्यकारी अभियंता कार्यालयाचे सचिव राजेंद्र नामदेव सावंत यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा