You are currently viewing असगणी येथील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराच्या मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

असगणी येथील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराच्या मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

असगणी येथील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराच्या मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

भरघोस निधी दिल्याबद्दल देवस्थान समितीकडून वैभव नाईक यांचा विशेष सत्कार

कुडाळ

असगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मंदिराच्या सभामंडपासाठी वैभव नाईक यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

देवस्थानचे प्रमुख मिलिंद गावकर, सुरेश पुजारे, शैलेश पुजारे, लवू मेस्त्री, मंगेश चव्हाण, दशरथ घाडी,नरेश तांबे, पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, गजानन बाकरे, बंडू कासले, गणपत राऊत,संजय घाडी, शैलेश पुजारे,कमलेश पुजारे,आदेश दुखडे, यशवंत घाडी,वैभव चव्हाण,सिद्धेश चव्हाण, सुनील पारकर, दिनेश कासले,विलास कासले, विलास राऊत,अर्जुन परब,आशिष कासले,अनिकेत कासले आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा