You are currently viewing खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी

खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी 24 सप्टेंबरला पद्मश्री खासदार कुमार केतकर आणि अर्थतज्ज्ञ मा.खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 03 वाजता कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.  तरी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 12 =