You are currently viewing प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे नवे बिनविरोध अध्यक्ष सन्मित्र चंद्रशेखर जोशी आणि त्यांची दमदार कार्यकारिणी 
Oplus_16908288

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे नवे बिनविरोध अध्यक्ष सन्मित्र चंद्रशेखर जोशी आणि त्यांची दमदार कार्यकारिणी 

प्राधिकरण निगडी –

प्राधिकरणात गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर वासुदेव जोशी यांची २०२६-२०२७ सालासाठी बिनविरोध निवड झाली आहे. श्री. चंद्रशेखर जोशी यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी खालील सदस्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नेमणूक केली आहे.

१) उपाध्यक्ष – श्री. दिलीप गोसावी

२) कार्याध्यक्षा – सौ. अलका बेल्हेकर

३) सहकार्याध्यक्षा – सौ. शुभदा मेंगळे

४) सहकार्याध्यक्ष -श्री. दिनेश जैन

५) कोषाध्यक्ष – श्री. विलास बेल्हेकर

६) सहकोषाध्यक्ष – श्री. श्रीनिवास ठोंबरे

७) संपादक – सौ. आशा नष्टे

८) सहसंपादक – श्री. विश्वास म्हशेटे

९) सर्व समिती प्रमुख – सौ. रजनी जैन

१०) कार्यक्रम व्यवस्थापन प्रमुख – श्री. सुनील दुर्गे

११) कार्यक्रम व्यवस्थापन सहप्रमुख – श्री. काशिनाथ पाटील

१२) जनसंपर्क अधिकारी – श्री. मुकुंद जोशी

१३) शिक्षण व सहल प्रमुख – श्रीमती कुंदा कोळपकर

१४) शिक्षण व सहल सहप्रमुख – सौ. पौर्णिमा कासार

१५) सांस्कृतिक प्रमुख – सौ. ज्योती कानेटकर

१६) सांस्कृतिक सहप्रमुख – श्रीमती माधुरी ओक

१७) पत्र लेखन प्रमुख – श्री. वसंत

पाटील

१८) पत्र लेखन सहप्रमुख – सौ. वृषाली गुर्जर

१९) सार्वजनिक समस्या निवारण समिती प्रमुख – श्री. आर. एस. कुमार

२०) शिस्तपालन समिती प्रमुख – श्री. श्रीकांत पुंडलिक

२१) पर्यावरण समिती सहप्रमुख – सौ. अस्मिता तारकुंडे

अनेक शैक्षणिक / सामाजिक / सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रात हा संघ आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा