You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी; ४ वर्षांत ७००० कोटींचा टप्पा पार!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी; ४ वर्षांत ७००० कोटींचा टप्पा पार!

🟩 ४ वर्षांत घडवले यशाचं शिखर

 

🟨 ४ वर्षांत ३००० कोटींच्या व्यवसाय वाढीसह ७००० कोटींचा टप्पा पार!

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी

📊 व्यवसाय वाढ प्रवास:

👉 डिसेंबर २०२१ – ४२७७ कोटी

👉 मार्च २०२२ – ४४५७ कोटी

👉 मार्च २०२३ – ४८३८ कोटी

👉 मार्च २०२४ – ५३९० कोटी

👉 मार्च २०२५ – ६०९४ कोटी

👉 मार्च २०२६ – ७१७६ कोटी

 

♦️ सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार!🙏

👤 मनिष दळवी, अध्यक्ष

👤 अतुल काळसेकर, उपाध्यक्ष

🏢 सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी

प्रतिक्रिया व्यक्त करा