*भोंदू बाबा होतो कॅप्टन
राजकारणी होतात भक्त
असे समजेल सर्व सामान्यांना
त्यांचेच काढतायत रक्त.
कोणी काय करतय त्याला
महिलांनी करावा उठाव
अंधश्रद्धा किती फोफावताय
त्याचा करावा विचार.
महिलाही का या सर्वांनी एकत्र
येऊन करावा उठाव
देवेंद्रजी आपली आहे परीक्षा
या नराधमला द्या फाशी.
म्हातारी मेल्याचे जाही नाही.
काल सोकावतोय.
ख रातचे रात्री दिवसासाचे उद्योग बघा आणि त्याला फाशी द्या.
ख रातला फाशी द्या*
अजित शुभांजित श्रुष्टी
