*ओरोस येथे भाजप अल्पसंख्यांक जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदनियुक्ती प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात*
ओरोस –
भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक जिल्हा संघाची जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणी पदनियुक्ती प्रमाणपत्र वितरण सोहळा आज ओरोस येथे उत्साहात पार पडला.
सन्मा. खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना अधिकृत पदनियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली :
अध्यक्ष – निसार अहमद शेख
उपाध्यक्ष – रॉबर्ट डिसोजा
उपाध्यक्ष- हुमिंग अल्मेडा
उपाध्यक्ष -कासीम रमदुल
सरचिटणीस – शहानवाज शाह
सचिव – नासिर खु. रमदुल (NK)
मीडिया समन्वयक – गौस पाटणकर
कार्यकारिणी सदस्य – यासिन खान, आबीद बांगी, इस्माईल चांद, अमान बांगी, इरफान साठविलकर
तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे :
कणकवली ग्रामीण अध्यक्ष – इब्राहिम शेख
कणकवली ग्रामीण सचिव – कमाल खान
कणकवली शहर अध्यक्ष – इम्रान शेख
कणकवली शहर उपाध्यक्ष – जाकीर पटेल,
कणकवली शहर उपाध्यक्ष-इस्माईल मुकादम
तालुका सचिव – सरफराज शेख
देवगड शहर अध्यक्ष – सरफराज शेख जमादार
देवगड शहर उपाध्यक्ष – इम्रान साठविलकर
देवगड शहर सचिव – शहादत खान
देवगड ग्रामीण अध्यक्ष- फरीद काझी
वैभववाडी अध्यक्ष –शाबान राऊत
मालवण अध्यक्ष – साजिद बांगी
मालवण उपाध्यक्ष – मुस्ताक आठनिकर
मालवण सचिव – राजू डिगणकर
सावंतवाडी शहर अध्यक्ष – अब्दुल साथी
महिला अध्यक्ष, सावंतवाडी – अॅड. शगुफ्ता बेग
दोडामार्ग अध्यक्ष – पॉली अल्फोन्सो
वेंगुर्ले अध्यक्ष – रफिक शेख
या नियुक्त्यांमुळे अल्पसंख्यांक विभागात नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
