You are currently viewing सिंधुदुर्ग ख्रिशचन असोसिएशन सोशल वेल्फेअर समिती मार्फत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

सिंधुदुर्ग ख्रिशचन असोसिएशन सोशल वेल्फेअर समिती मार्फत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

सिंधुदुर्ग ख्रिशचन असोसिएशन सोशल वेल्फेअर समिती मार्फत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशन सोशल वेल्फेअर समितीमार्फत वेंगुरला उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये स्त्री रोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ अशा तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदर मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर संदीप सावंत सोशल वेल्फेअरचे सदस्य बेरोवेरेतिका डिसोजा, अँथोनी डिसोजा,पा आशिष पा सनी, दिलीप अमोल पा अँथोनी रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम उपस्थित होते रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम उपस्थित होते.
याप्रसंगी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सह सहभाग दर्शवणारी रूपा मुद्राळे हिचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा