You are currently viewing कोलगाव महिला सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सुवर्णलता गावडे

कोलगाव महिला सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सुवर्णलता गावडे

कोलगाव महिला सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सुवर्णलता गावडे तर व्हॉइस चेअरमनपदी सानिका राऊळ

सावंतवाडी

कोलगाव येथील कोलगाव महिला सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सुवर्णलता नागेश गावडे तर व्हॉइस चेअरमनपदी सानिका लक्ष्मण राऊळ याची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. आरोदेकर यांनी काम पाहिले. कोलगाव महिला सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सुवर्णलता गावडे आणि व्हॉइस चेअरमनपदी सानिका राऊळ याची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, कोलगाव विकास सोसायटीचे चेअरमन वीरेंद्र धुरी, कोलगाव सरपंच संतोष राऊळ व कार्यक्षेत्रतील महिला सभासदांनी अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा