You are currently viewing आंबोली घाटात भीषण अपघात; पिकअप टेम्पो ५० फूट दरीत कोसळला

आंबोली घाटात भीषण अपघात; पिकअप टेम्पो ५० फूट दरीत कोसळला

सावंतवाडी

आंबोली घाटात आज दुपारी बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातामुळे बेळगाव आणि सावंतवाडीकडे जाणारी अन्य वाहने अडकून बसली.
सदर अपघातात चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या अपघाताची माहिती तत्काळ आंबोली पोलिसांनी देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याची शक्यता आहे. सदर पिकअप टेम्पो जवळपास ५० फूट दरीत कोसळला. यामध्ये पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 9 =