You are currently viewing भाजपच्या सेवा सप्ताहाअंतर्गत रत्नागिरीत रक्तदान शिबिर…

भाजपच्या सेवा सप्ताहाअंतर्गत रत्नागिरीत रक्तदान शिबिर…

प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी शहर व तालुका तर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत आज दि. 20 सप्टेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, सरचिटणीस राजेश सावंत, सरचिटणीस सचिन वहाळकर तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, युवा शहराध्यक्ष विक्रम जैन व इतर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − nine =