शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या आंदोलन मध्ये सरकारने दोन वर्षे कृषी कायदे स्थगित ठेवणे आणि किमान आधारभूत किंमत (एम एस पी) ठरवण्यासाठी नव्याने समिती स्थापन करणे असे पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवले. तरी शेतकऱ्यांनी या निर्णयावर कोणतेही तातडीने उत्तर दिले नाही . तरी या दीर्घ काळ चालविलेल्या या आंदोलनामध्ये सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले . काही दिवसातच या आंदोलनाचा समारोप होण्याची शक्यता आहे.
*कृषी कायदे दोन वर्ष स्थगित*
- Post published:जानेवारी 21, 2021
- Post category:दिल्ली / बातम्या / राजकीय / सामाजिक
- Post comments:0 Comments
Tags: कृषी कायदा
You Might Also Like
जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख झाले पाहिजे
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागले – आमदार नितेश राणे यांचा विजय निश्चित
तळेरेतील अर्णव पिसेला ‘नीट’ वैद्यकिय प्रवेशपुर्व परीक्षेत ७२०पैकी ६५०गुण
