You are currently viewing दंगली नंतर

दंगली नंतर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*दंगली नंतर*
——————————
दगड झाले फेकून, आणि हात घेतले शेकून
घरच्यासह पोलिसांनी काढले जाम ठोकून
अंग झाले बधिर आणि सुटके साठी अधिर
दिवस चालले निघून आता सुटत चालला धिर
कागदपत्रावर नाव आले आयुष्य झाले बर्बाद
चिथावणी देणारे मात्र आपल्या घरात आबाद
आता कोण देणार नोकरीं कसे भरणार पोट
आयुष्यभर गिळावे लागणार तेच दुःखाचे घोट
कुणाच्या दुखावल्या अस्मिता, कुणाच्या भावना
आईबापाचे यांच्या मात्र दुःख आभाळात मावेना
हातात दिले झेंडे त्यांनी ते आता गायब आहेत
पोलीसस्टेशनच्या वाऱ्यात आईबाप दमत आहेत
भवितव्याचा सातबारा आता झालाय पार पक्का
गुन्हेगारीचा नावावर आता बसलाय कायम शिक्का

श्रीनिवास गडकरी
रोहा पुणे
9130861304
केवळ नावासंहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
14.06.2023

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा